ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra Lok Sabha Election 2024: पंधरा वर्षापूर्वी माढ्यातून निवडणूक लढविताना एका नेत्यानं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पाणी देण्याचे वचन दिलं होतं. मात्र, दिलेलं वचन न पाळणाऱ्या नेत्याला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद् ...
शशिकांत शिंदे यांच्यावरील आरोपांना उत्तर देताना खासदार पवार म्हणाले, विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाही. शशिकांत शिंदे यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांकडून आरोप केले जात आहेत, परंतु आमचं नाणं खणखणीत आहे. त्याची आम्हाला चिंता नाही. ...
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला महायुतीमध्ये विरोध सुरू असल्याचे दिसत आहे. माढ्यातील धैर्यशील मोहिते पाटील या मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. ...