लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणजितसिंह नाईक-निंबाळकर

रणजितसिंह नाईक-निंबाळकर

Ranjitshinh naik-nimbalkar, Latest Marathi News

मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा अन् शिंदे बंधूंचे अस्तित्व पणाला..! - Marathi News | Mohite-Patels prestige and the existence of Shinde brothers ..! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहिते-पाटलांची प्रतिष्ठा अन् शिंदे बंधूंचे अस्तित्व पणाला..!

ग्रामीण भागात टिकटिक; शहरी भागात कमळ उमलण्याची चर्चा, वाढलेल्या मतदानावरच उमेदवारांच्या विजयाची भिस्त ...

जाणून घ्या...का फेटाळली निमगावातील फेर मतदानाची मागणी - Marathi News | Know that ... the demand for re-election of Nimgawa is rejected | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाणून घ्या...का फेटाळली निमगावातील फेर मतदानाची मागणी

निमगाव (टे) येथे फेर निवडणूक घेण्याची भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक—निंबाळकर यांनी केली होती मागणी. ...

‘या’ नाही पण ‘त्या’ रणजितदादांना अखेर धवलदादा भेटले ! - Marathi News | 'No' but 'those' Ranjitadars finally met! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘या’ नाही पण ‘त्या’ रणजितदादांना अखेर धवलदादा भेटले !

धवलसिंह मोहिते-पाटलांनी घेतली रणजितसिंह नाईक-निंबाळकरांची भेट ...

कुरघोडीच्या राजकारणाने माढ्याचा फड रंगला - Marathi News | The politics of Kurghodi flooded the floodgrain | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कुरघोडीच्या राजकारणाने माढ्याचा फड रंगला

माढा लोकसभा मतदारसंघात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ...

अकलूज येथे गुरूवारी नरेंद्र मोदींची सभा - Marathi News | Narendra Modi's meeting on Thursday at Akluj | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अकलूज येथे गुरूवारी नरेंद्र मोदींची सभा

नागरिकांना ऊन लागणार नाही अशी केली सभास्थळाची रचना, तयारी अंतिम टप्प्यात, कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार ...

राष्ट्रवादीने केलेल्या ७0 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक निंबाळकर - Marathi News | NCP's Rs 70,000 crore horror scandal has come to me: Ranjeet Singh Naik Nimbalkar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीने केलेल्या ७0 हजार कोटींच्या घोटाळ्याची कुंडली माझ्याकडे : रणजितसिंह नाईक निंबाळकर

आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे. बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप  रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. ...

रणजितसिंह नाईक-निंबाळकरांकडे १०० कोटी रुपयांची मालमत्ता - Marathi News | Ranjeet Singh Naik-Nimbalkar has assets worth Rs. 100 crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रणजितसिंह नाईक-निंबाळकरांकडे १०० कोटी रुपयांची मालमत्ता

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यात उभारलेल्या विविध संस्था,कंपन्या, शेती, वाहनांसाठी ८९ कोटींचे त्यांनी कर्ज काढले. ...

माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निंबाळकरांसह आठ उमेदवारांचे अर्ज दाखल - Marathi News | Eight candidates filed nomination papers for BJP's Nimbalkar in Madha Lok Sabha constituency | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या निंबाळकरांसह आठ उमेदवारांचे अर्ज दाखल

आतापर्यंत या मतदारसंघात एकूण १५  उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.  ...