आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे. बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. ...
माढा लोकसभा मतदार संघातील भाजपचाही तिढा आता सुटला असून, अर्ज भरण्यापूर्वीच राष्ट्रवादी आणि भाजपच्याही उमेदवाराने मतदार आणि नेत्यांच्या भेटी घेण्यावर भर दिला आहे. संजय शिंदे यांच्याबरोबरच रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ...