लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणजी करंडक

रणजी करंडक, मराठी बातम्या

Ranji trophy, Latest Marathi News

मध्य प्रदेशच्या रोहेराचा विश्वविक्रम; रणजी पदार्पणात नाबाद २६७ धावा - Marathi News | Rohrer's record of Madhya Pradesh; Ranji debut was unbeaten 267 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मध्य प्रदेशच्या रोहेराचा विश्वविक्रम; रणजी पदार्पणात नाबाद २६७ धावा

या खेळीमुळे अजय प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे. ...

रणजी क्रिकेट: महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात मुंबईविरुद्ध ७९ धावांची आघाडी - Marathi News | Ranji Trophy: Maharashtra scored 79 runs against Mumbai in the first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रणजी क्रिकेट: महाराष्ट्र संघाला पहिल्या डावात मुंबईविरुद्ध ७९ धावांची आघाडी

रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत यंदाच्या मोसमात पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र आणि मुंबई यांच्यातील लढत अनिर्णीत अवस्थेकडे झुकली आहे. ...

अखेरच्या सामन्यात गौतम गंभीरने झळकावले दमदार शतक - Marathi News | Gautam Gambhir scored a century in the final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेरच्या सामन्यात गौतम गंभीरने झळकावले दमदार शतक

गंभीर जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला होता. ...

मुंबईच्या कर्णधारपदी सिद्धेश लाडची वर्णी - Marathi News | Siddhesh Ladi is the captain of the Mumbai team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या कर्णधारपदी सिद्धेश लाडची वर्णी

मुंबईला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार असलेल्या धवल कुलकर्णीला संघातून डच्चू देण्यात आला आहे. ...

वसीम जाफर रणजी चषक स्पर्धेत ११ हजार धावा ठोकणारा पहिलाच फलंदाज बनला - Marathi News | Wasim became the first batsman to hit 11,000 runs in the Ranji Trophy tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वसीम जाफर रणजी चषक स्पर्धेत ११ हजार धावा ठोकणारा पहिलाच फलंदाज बनला

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याने स्वत:च्या नावे अनोख्या विक्रमांची नोंद केली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या आणि सर्वोच्च रणजी चषक स्पर्धेत ११ हजार धावांचा पल्ला गाठणारा तो पहिलाच फलंदाज बनला. ...

दोन सामन्यांत 21 बळी, कोहलीच्या प्रशिक्षकाने शोधला आणखी एक हिरा - Marathi News | 2 matches, 21 wickets, virat kohli first coach Rajkumar Sharma shape Deepak Dhapola career | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन सामन्यांत 21 बळी, कोहलीच्या प्रशिक्षकाने शोधला आणखी एक हिरा

उत्तराखंडच्या दीपक धपोलाने रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटातील दोन सामन्यांत 21 विकेट घेतल्या. ...

गौतम गंभीर मैदानात पंचांवर भडकतो तेव्हा... - Marathi News | Gautam Gambhir flashes at the umpires ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर मैदानात पंचांवर भडकतो तेव्हा...

जर सदोष पंचगिरी पाहायला मिळाली तर खेळाडू भडकताना पाहायला मिळाले. या गोष्टीचे ताजे उदाहरण म्हणजे गौतम गंभीर. ...

युवा खेळाडूंसाठी गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले - Marathi News | Gautam Gambhir on Monday stepped down as Delhi's Ranji Trophy captain. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा खेळाडूंसाठी गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले

गौतम गंभीरने दिल्ली क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. युवा खेळाडूंकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत गंभीरने व्यक्त केले. ...