रणदीप हुडा, मराठी बातम्या FOLLOW Randeep hooda, Latest Marathi News
Randeep hooda girlfriend: येत्या २९ तारखेला रणदीप आणि लीन लग्नाच्या बेडीत अडकले जाणार आहेत. ...
काही जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत मणिपूरमध्ये लग्न झाल्यानंतर अभिनेता रणदीप हुड्डा मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन देणार आहे. ...
बॉलिवूडचा अभिनेता रणदीप हुड्डा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. ...
बॉलिवूडचा उमदा अभिनेता रणदीप हुडाने अरुणाचल प्रदेशात भारतीय जवानांसोबत बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला. ...
रणदीप हुड्डाला अक्षय कुमारच्या चित्रपटामुळे डिप्रेशन आलं होतं. अभिनेत्याने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ...
फोटोत दिसणाऱ्या या निरागस मुलाने आज बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. ...
Mahesh Manjarekar And Randeep Hudda : अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता वीर सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो अभिनयासोबतच दिग्दर्शकाची भूमिकाही बजावत आहे. ...
Randeep hooda:सध्या हरियाणामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. ...