लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Animal Park मध्ये बॉबी देओलची जागा घेणार 'हा' अभिनेता, रणबीर कपूरला देणार टक्कर! - Marathi News | Vicky Kaushal To Replace Bobby Deol As A Villain In Ranbir Kapoor-starrer Animal Park | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal Park मध्ये बॉबी देओलची जागा घेणार 'हा' अभिनेता, रणबीर कपूरला देणार टक्कर!

'ॲनिमल पार्क'मध्ये आणखी एका अभिनेत्याची खलनायक म्हणून एन्ट्री होणार आहे. ...

'अ‍ॅनिमल'मधील काही प्रसंग आवडले नाहीत; संदीप वांगासमोरच इंडियन आयडॉलची स्पर्धक स्पष्ट बोलली, दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | in front of director sandeep reddy vanga indian idol contestant slam animal movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल'मधील काही प्रसंग आवडले नाहीत; संदीप वांगासमोरच इंडियन आयडॉलची स्पर्धक स्पष्ट बोलली, दिग्दर्शक म्हणाले...

'अ‍ॅनिमल' सिनेमावर इंडियन आयडॉलमधील स्पर्धकाने दिग्दर्शकासमोरच उघड नाराजी व्यक्त केली. संदीप रेड्डी वांगांची प्रतिक्रिया बघण्यासारखी होती ...

रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार - Marathi News | Kapoor family left for Delhi to meet PM Narendra Modi to celebrate 100 years of Raj Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलिया अन् करीना-सैफ, अख्खं कपूर कुटुंब दिल्लीला रवाना; पंतप्रधान मोदींना भेटणार

दिल्लीला पंतप्रधानांना जाऊन भेटण्याचं काय आहे खास कारण? ...

PHOTOS : सारा जमाना 'सोशल मीडिया' का दिवाना... पण 'हे' स्टार्स ट्विटर, इन्स्टापासून कोसो दूर - Marathi News | Rekha Rani Mukerji Ranbir Kapoor Saif Ali Khan Jaya Bachchan Ajith Kumar Akshaye Khanna Fahadh Faasil are not on social media platform | Indian celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : सारा जमाना 'सोशल मीडिया' का दिवाना... पण 'हे' स्टार्स ट्विटर, इन्स्टापासून कोसो दूर

असे कलाकार आहेत, जे या काळातही सोशल मीडियापासून बरेच लांब आहे. त्यांच्याबद्दलच आपण जाणून घेऊया... ...

'रामायण'मधील भूमिकेवर पहिल्यांदाच बोलला रणबीर कपूर, Animal Park अन् 'ब्रह्मास्त्र २' बाबत... - Marathi News | Ranbir Kapoor first time talks about Ramayan movie also gives update on Animal park and brahmastra 2 at jeddah red sea international film festival 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मधील भूमिकेवर पहिल्यांदाच बोलला रणबीर कपूर, Animal Park अन् 'ब्रह्मास्त्र २' बाबत...

Animal Park चं शूट सुरु होण्यास २०२७ उजाडणार? ...

नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रवी दुबे दिसणार लक्ष्मणाच्या भूमिकेत?, अभिनेत्याने या चर्चेवर सोडलं मौन - Marathi News | Ravi Dubey to play Laxmana in Nitesh Tiwari's Ramayana?, he opened up on this rumour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितेश तिवारींच्या 'रामायण'मध्ये रवी दुबे दिसणार लक्ष्मणाच्या भूमिकेत?, अभिनेत्याने या चर्चेवर सोडलं मौन

Ravi Dubey : टीव्ही स्टार रवी दुबे दिग्दर्शक नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत रवीने आता यावर मौन सोडले आहे. ...

किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष - Marathi News | Raha Kapoor At Football Match Video photo Viral With Ranbir Kapoor And Alia Bhatt | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किती गोड! फुटबॉल मॅचमध्ये 'राहा'चा खेळकर अंदाज, क्युट एक्सप्रेशन्सनं वेधलं लक्ष

मॅच फुटबॉलची पण चर्चा 'राहा'चीच रंगली! ...

'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार - Marathi News | sanjay leela bhansali movie love and war photos leaked alia bhatt and ranbir kapoor in retro look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार

आलिया आणि रणबीरच्या फोटोंनी वेधलं लक्ष ...