रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Jr NTR : येत्या शुक्रवारी आलिया भट व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होतोय आणि या चित्रपटावरही ‘बायकॉट’चं संकट दिसू लागलं आहे. अशात साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरनं बॉलिवूडला एक कानमंत्र दिला आहे. ...
Brahmastra Movie : चाहत्यांच्या नजरा रणबीर कपूर-आलिया भटच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटावर खिळल्या आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या बहिष्काराच्या ट्रेंडच्या निशाण्यावर हा चित्रपटही आला आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या अनेक ठिकाणी जबरदस्त अॅडव्हान्स ...
Brahmastra advance booking : सोशल मीडियावर बायकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये असला तरी ‘ब्रह्मास्त्र’च्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करता ...
Brahmastra Budget: ‘ब्रह्मास्त्र’ हा रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) व आलिया भटचा ( Alia Bhatt) सिनेमा अखेर रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 9 सप्टेंबरला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. ...