रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Brahmastra box office collection Day 2: ‘बायकॉट बॉलिवूड’ ट्रेंडमध्ये असताना ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने पहिल्या दिवशीपेक्षा अधिक कमाई केली आहे. ...
Brahmastra Movie: खरेतर ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि रणबीर-आलिया यांनी चित्रपटाच्या रिलीजच्या एक दिवस आधी त्यांच्या काही जवळच्या मित्रांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
रणबीर आलिया भट स्टारर 'ब्रह्मास्त्र'चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी याला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमाबाबत एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. ...
सोशल मीडियावर बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडमध्ये असला तरी प्रेक्षकांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला. ब्रह्मास्त्रच्या पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...
Brahmastra first Review : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याचा पहिला रिव्ह्यू समोर आला आहे. ...
Brahmastra Star Cast Fees: ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटासाठी रणबीरने बरीच मेहनत घेतली, तितकीच तगडी फी वसूल केली. अगदी आलिया भटच्या दुप्पट. ...
बॉलिवूडचं नवदाम्पत्य अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट उद्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहांत धडकणार आहे. ...