रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Tu Jhoothi Main Makkaar, Ranbir Kapoor, Anubhav Singh Bassi : ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला अन् स्टॅंडअप कॉमेडियन अनुभव सिंह बस्सीचं नाव ट्रेंड होऊ लागलं... ...
Tu Jhoothi Main Makkaar trailer : सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. नेटकरीही हा ट्रेलर पाहून क्रेझी झाले आहेत. रणबीरची बायको आलियाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. ...
Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलर मजेदार आहे. रणबीर व श्रद्धाची हटके स्टाईल, त्यांची रोमॅन्टिक केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. सोबत एक सरप्राईजही आहे... ...
Alia Bhatt : गेल्या वर्षी आलिया भटने लग्नाच्या दोन महिन्यांनंतर प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली होती आणि नोव्हेंबरमध्ये अभिनेत्रीने तिची मुलगी राहा कपूरला जन्म दिला. ...