लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा - Marathi News | ranbir kapoor offered 30 thousand rupees rum to co actor saurabh shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणबीर कपूरने पाजली ३० हजाराची दारु अन् मी त्याला...' सौरभ शुक्ला यांनी सांगितला भन्नाट किस्सा

'शमशेरा' सिनेमाच्या शूटिंगवेळी घडलेला भन्नाट किस्सा ...

Dadasaheb Phalke Award 2023 : 'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'ब्रम्हास्त्र'साठी रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार - Marathi News | Dadasaheb Phalke Award 2023 held in mumbai alia and ranbir kapoor wins best actors award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.   ...

Alia Bhatt : आलियाने शेअर केले चिमुकल्या बाळाचे फोटो, चाहते म्हणाले, 'ही तर बेबी राहा...' - Marathi News | Alia bhatt shares baby raha photos fans get confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alia Bhatt : आलियाने शेअर केले चिमुकल्या बाळाचे फोटो, चाहते म्हणाले, 'ही तर बेबी राहा...'

अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) तीन महिन्यांपूर्वीच मुलगी 'राहा'ला जन्म दिला. मात्र सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या 'नो फोटो पॉलिसी'नुसार आलिया रणबीरनेही ... ...

आय लव्ह यू गर्ल्स ! रणबीर कपूरने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा; Video व्हायरल - Marathi News | Ranbir Kapoor wished wife alia and daughter raha happy Valentines Day in live concert Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आय लव्ह यू गर्ल्स ! रणबीर कपूरने लाईव्ह कॉन्सर्टमध्येच दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर गुडगावला पोहोचला. तेथील लाईव्ह कॉन्सर्ट मध्येच रणबीरने असे काही केले की सर्वांचे लक्ष वेधले. ...

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड - Marathi News | Siddharth-Kiara's wedding photo gets most likes on Instagram, breaks Vicky-Katrina, Ranbir-Alia's record | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या फोटोला इंस्टाग्रामवर मिळाली सर्वाधीक पसंती, तोडला विकी-कतरिना, रणबीर-आलियाचा रेकॉर्ड

Siddharth-Kiara's wedding photo : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. ...

सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्... - Marathi News | Not only Siddharth-Kiara, but the love story of these Bollywood couples blossomed on the sets of the movie, see who they are? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-कियाराच नाही, तर बॉलिवूडचे हे कलाकार शूटिंग करता करता पडले एकमेकांच्या प्रेमात, केलं लग्न, अन्...

Bollywood Couple: बॉलिवूडमध्ये असे काही लोकप्रिय कपल्स आहेत, जे चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नगाठ बांधली. ...

Kangana Ranaut : “हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप? - Marathi News | Did Kangana Ranaut take a dig at Ranbir and Alia in cryptic Instagram post? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“हे भीतीदायक...तो माझ्यावर पाळत ठेवतोय...”, कंगनाचे रणबीर-आलियावर गंभीर आरोप?

Kangana Ranaut : कंगनाने आपल्या पोस्टमध्ये या नेपोकिडचं नाव दिलेलं नाही. पण तिचा इशारा रणबीर कपूर व आलिया भटकडे असल्याचं म्हटलं जात आहे.  ...

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने चाहत्याचा काल फोन फेकला, आज सत्य आलं समोर; पाहा नेमकं काय घडलं - Marathi News | know why ranbir kapoor threw the fan phone here is the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने चाहत्याचा काल फोन फेकला, आज सत्य आलं समोर; पाहा नेमकं काय घडलं

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नेहमी चर्चेत असतो. रणबीर शांत अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण, काल रणबीरचा संयम सुटला आणि तोही सर्व कॅमेऱ्यांसमोर. ...