लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
कपूर खानदानातला 'हा' व्यक्ती अभिनेता म्हणून 'सुपरफ्लॉप' पण बिझनेसमन म्हणून 'सुपरहिट'! - Marathi News | aditya raj kapoor son of shammi kappoor flop in acting but successfull in business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपूर खानदानातला 'हा' व्यक्ती अभिनेता म्हणून 'सुपरफ्लॉप' पण बिझनेसमन म्हणून 'सुपरहिट'!

कपूर कुटुंबातला एक असा व्यक्ती जो अभिनेता म्हणून फ्लॉप ठरला. पण पुढे एक व्यावसायिक म्हणून त्याने करोडोंची उलाढाल केली ...

Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात - Marathi News | Raha Kapoor latest video viral she was seen at Mahesh Bhat s house wearing blue frock | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: निळ्या फ्रॉकमध्ये राहा कपूर दिसतेय सुपरक्युट; आजोबांना भेटायला आली लाडकी नात

राहा कपूरचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन' - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt's unique photo shoot People remember 'Batman' and 'Catwoman' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन'

रणबीर कपूर - आलियाा भट या दोघांनी केलेलं खास फोटोशूट इंटरनेटवर चांगलंच व्हायरल झालंय (ranbir kapoor, alia bhatt) ...

लेकीला कडेवर घेऊन नवीन घराचं बांधकाम पाहायला गेले रणबीर-आलिया, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Ranbir kapoor and Alia bhatt with daughter raha went to see the construction of the new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेकीला कडेवर घेऊन नवीन घराचं बांधकाम पाहायला गेले रणबीर-आलिया, राहाने वेधलं सर्वांचं लक्ष

रणबीर - आलियाची लेक राहाचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत राहाच्या क्यूटनेस पाहून सर्वांचं मन जिंकलंय (ranbir kapoor, alia bhatt) ...

'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..." - Marathi News | Ranbir Kapoor's co-star gave a big update regarding 'Animal Park', said- "The story of the movie..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."

Animal Park : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ॲनिमल या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रेक्षक दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो - Marathi News | Alia shared a cute photo of Ranbir and Raha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेकीचं नातं! आलियाने शेअर केला रणबीर आणि राहाचा क्यूट फोटो

राहा कपूर तिच्या जन्मापासूनच चर्चेत आहे. ...

Alia Bhatt Deepfake Video : आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Alia Bhatt another deepfake video goes viral Gate Ready With Me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट पुन्हा एकदा 'डीपफेक'ची शिकार, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर GRWM नावाचा ट्रेंड सुरू आहे. ...

'रामायण'च्या सेटवरून समोर आला राम आणि कौशल्याचा फोटो - Marathi News | A photo of Ram and Kaushalya came out from the sets of 'Ramayana' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवरून समोर आला राम आणि कौशल्याचा फोटो

Ranbir Kapoor : 'ॲनिमल' या चित्रपटानंतर आता रणबीर कपूर 'रामायण'मध्ये दिसणार आहे. या पौराणिक सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता आहे. रामायणचे शूटिंग जोरात सुरू आहे. ...