रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन सध्या स्वित्झर्लंडमध्ये जोरदार सुरु आहे. या प्री-वेडिंग सेलिब्रेशन बी-टाऊनमध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले आहेत. ...
म्यूझिकच्या कॉपीराइट इश्यूवर देखील भंसालीने नाव या इंडस्ट्रीत चर्चिले जाते. त्यांचे असेच काही चित्रपट आहेत जे कोणत्याना कोणत्या कारणांनी वादात सापडले. मात्र या वादामुळे चित्रपटांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत. ...
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूई रेसलरची एन्ट्री झालीय. ...
रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छा बाळगून असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच रणबीर व रणवीर हे दोन सुपरस्टार्स एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील. ...
गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफचीच अधिक चर्चा होतेय. रणबीर कपूरसोबत असतानाचे तिचे ‘सॅड’ व्हिडीओ आणि फोटोंवरून वेगवेगळे तर्क काढले जात आहे. ...