रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज (१५ मार्च) तिचा २६ वा वाढदिवस साजरा करतेय. काल रात्री या वाढदिवसाची धम्माल पार्टी रंगली. आलियाने मुंबईस्थित आपल्या घरी ही पार्टी दिली. ...
रणवीर सिंग व दीपिका पादुकोणनंतर आता आलिया भट व रणबीर कपूरच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरची आई नीतू कपूर त्या दोघांसाठी सध्या घर शोधते आहे. ...
गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. ...