लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली - Marathi News | kangana ranaut tweet says ranbir kapoor serial skirt chaser deepika padukone self proclaimed mental patient | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरला ‘रेपिस्ट’, दीपिकाला ‘सायको’ म्हणायची हिंमत का होत नाही? कंगना राणौत पुन्हा बिथरली

महेश भट, करण जोहर, आलिया भट, आयुष्यमान खुराणा पाठोपाठ कंगना रणबीर- दीपिकावर घसरली ...

वाणी कपूरला रुपेरी पडद्यावर साकारायचीय कल्पना चावला - Marathi News | It will be an absolute honour to play Kalpana Chawla on screen ! says Vaani Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाणी कपूरला रुपेरी पडद्यावर साकारायचीय कल्पना चावला

वाणी कपूरने तिला कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, असे सांगितले. ...

रणबीर कपूरचा ‘डुप्लिकेट’ जुनैद शहाचे निधन, रणबीर समजून मागे पडायच्या मुली - Marathi News | ranbir kapoors doppelganger junaid shah died due to cardiac arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरचा ‘डुप्लिकेट’ जुनैद शहाचे निधन, रणबीर समजून मागे पडायच्या मुली

रणबीर कपूरसारखा हुबेहुब दिसणारा जुनैद सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होता. ...

आलिया - रणबीरपेक्षा उत्तम कलाकार शोधून दाखवा मग बोलू... ! दिग्दर्शक आर. बल्की यांचे असेही आव्हान - Marathi News | r balki speaks on bollywood nepotism says find me a better actor than alia or ranbir we will argue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया - रणबीरपेक्षा उत्तम कलाकार शोधून दाखवा मग बोलू... ! दिग्दर्शक आर. बल्की यांचे असेही आव्हान

नेपोटिजमच्या वादात दिग्दर्शक आर. बल्की यांची उडी ...

रणबीर कपूरला पाळीव कुत्र्यानेच घेतला चावा, अभिनेता पोहोचला रूग्णालयात - Marathi News | ranbir kapoor bitten by his pet dog and actor rushed to visit a hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरला पाळीव कुत्र्यानेच घेतला चावा, अभिनेता पोहोचला रूग्णालयात

रणबीरच्या डॉगीनेच त्याच्यावर हल्ला करत त्याला जखमी केले. यानंतर रणबीरला ताबडतोब रूग्णालयात धाव घ्यावी लागली. ...

#Factcheck: रणबीर कपूर, नीतू कपूर यांनाही कोरोनाची लागण? रिद्धिमा कपूरने सांगितले सत्य - Marathi News | riddhima kapoor cuts off the rumours of ranbir neetu karan johar corona positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#Factcheck: रणबीर कपूर, नीतू कपूर यांनाही कोरोनाची लागण? रिद्धिमा कपूरने सांगितले सत्य

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आहेत हे कळताच बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली. यानंतर लगेच रणबीर कपूर, नीतू सिंग कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची बातमी पसरली. ...

बाबो..! चक्क कंडोमचे पाकिट रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून द्यायचे होते दीपिका पादुकोणला - Marathi News | Why would Deepika Padukone like to gift Ranbir Kapoor a pack of condoms? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! चक्क कंडोमचे पाकिट रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून द्यायचे होते दीपिका पादुकोणला

दीपिकाचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत तिने रणबीर कपूरला गिफ्ट म्हणून कंडोम द्यायचे असल्याचे सांगितले. या व्हिडिओत तिने यामागचे कारणदेखील सांगितले. ...

घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, रणबीर कपूरसोबत होती तिच्या अफेअरची चर्चा - Marathi News | Pakistani actress Mahira Khan falls in love again after divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, रणबीर कपूरसोबत होती तिच्या अफेअरची चर्चा

शाहरुख खानच्या 'रईस' या सिनेमातून माहिरा खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली. ...