लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल - Marathi News | Ranbirkapoor And Aliaabhatt Off to Maldives for holidays | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल

गेल्या काही दिवसांमध्ये काही व्हॅकेशनसाठी बिनधास्त फिरताना दिसतायेत.रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनाही कोरनाची लागण झाली होती, कोरोनामुक्त होताच दोघेही सध्या मालदीव्हजला रवाना झालेत. ...

व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो - Marathi News | ileana dcruz share photos in white dress see viral pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो

म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण - Marathi News | mother Neetu Kapoor spoke up about the reasons of Ranbir Kapoor's failed relationships | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून रणबीर चुकीच्या नात्यात अडकतो...! आई नीतू यांनीच सांगितले होते कारण

Ranbir Kapoor's failed relationships : मुली स्वत:हून त्याच्याकडे येतात. व तो खूप हळवा असल्याने नाही म्हणत नाही...; नीतू  एका मुलाखतीत रणबीरच्या रिलेशनशिपवर  बोलल्या होत्या. ...

जेव्हा रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत पाहून खूप संतापला होता सलमान खान - Marathi News | When Salman Khan was very angry to see Katrina Kaif in a bikini with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा रणबीर कपूरसोबत कतरिना कैफला बिकनीत पाहून खूप संतापला होता सलमान खान

एकेकाळी रणबीर आणि कतरिनाच्या प्रायव्हेट व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ...

क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन Ranbir Kapoor ची सटकली, वाचा नेमके काय घडलं - Marathi News | Ranbir Kapoor angry on Paparazzi cameras | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्लिनिकबाहेर पापाराझींना पाहुन Ranbir Kapoor ची सटकली, वाचा नेमके काय घडलं

Ranbir Kapoor Spotted : रणबीर कपूर त्याच्या फिल्मी करिअप्रमाणे त्याच्या खाजगी आयुष्यात सुरु असलेल्या प्रत्येक हालचाली टिपण्यात पापाराझींना आणि पाहण्यात प्रेक्षकांनासुध्दा प्रचंड उत्सुकता असते. ...

ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का - Marathi News | abhishek bachchan reveals how rishi kapoor followed gossip website to keep tabs on son ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर रणबीरवर अशी ठेवायचे पाळत, अभिषेक बच्चनने सांगितलेला किस्सा वाचून बसेन धक्का

बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे अनेक सुपरहिट सिनेमे, त्यांचे अनेक किस्से आजही ऐकवले जातात... ...

रणबीर कपूरने फोटोग्राफर्सची केली विचारपूस, तरीही भडकले नेटिझन्स, हे आहे कारण - Marathi News | Ranbir Kapoor gets clicked outside a clinic, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने फोटोग्राफर्सची केली विचारपूस, तरीही भडकले नेटिझन्स, हे आहे कारण

रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स भडकले आहेत. ...

एकेकाळी कतरिना कैफच्या प्रेमात वेडापीसा झाला होता रणबीर कपूर, जीव द्यायलाही तयार होता अभिनेता - Marathi News | Ranbir Kapoor was once madly in love with Katrina Kaif, the actor was ready to give his life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी कतरिना कैफच्या प्रेमात वेडापीसा झाला होता रणबीर कपूर, जीव द्यायलाही तयार होता अभिनेता

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ जवळपास ६ ते ७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. ...