Ranbir kapoor, Latest Marathi News रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे अनेक सुपरहिट सिनेमे, त्यांचे अनेक किस्से आजही ऐकवले जातात... ...
रणबीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स भडकले आहेत. ...
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ जवळपास ६ ते ७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते. ...
फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे. ...
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांचे काही वर्षांपूर्वी ब्रेकअप झाले. पण, आता दोघे चांगले फ्रेंड्स आहेत. ...
बॉलिवूडमध्ये एका पाठोपाठ एक दमदार चित्रपट रिलीज होणार आहेत आणि यातील एक दमदार चित्रपट म्हणजे 'अॅनिमल'. ...
रणबीरची आई नीतू सिंग कपूर तर लेकाच्या लग्नासाठी अगदी आतूर झाल्या आहेत. त्यांच्या लग्नाच्या तयारीला देखील त्या लागल्या आहेत. ...