रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Alia Bhatt :ट्रेलर लॉन्च दरम्यान एका रिपोर्टरने आलिया भट्ट विचारलं की, तुझ्या आयुष्यात R अल्फाबेट लकी फॅक्टर आहे? यावर आलिया लाजते. मग आलियाला बघून सगळे हसू लागतात. ...
आलिया भट व रणबीर कपूर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. तूर्तास काय तर आलिया व रणबीरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. ...
Ramayan Cast and Budget: मोठ्या पडद्यावर 'रामायण' साकारण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी उचललं आहे. सिनेमा बिग बजेट असणार असून तब्बल ७५० कोटींचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोण-कोण दिसणार आणि कुणाला किती मानधन मिळणार? ...