रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Alia Bhatt-Ranbir Kapoor Video : आता दोघांच्या एका व्हिडीओने फॅन्सना नाराज केलं आहे. हा व्हिडीओ समोर येताच रणबीर कपूरच्या एका कृत्यामुळे लोक आलियाला ट्रोल करत आहेत. ...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत असतो. त्याने दीपिका पदुकोण(Deepika Padukone)सह बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. ...
Ranbir kapoor: अलिकडेच रणबीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने कलाविश्वातील प्रवासावर एकंदरीत प्रकाश टाकला. यावेळी त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्याने शेअर केला. ...
रणबीरच्या (Ranbir Kapoor) या प्रश्नावर आलिया (Alia Bhatt) उत्तर देऊ शकली नाही. पण ती लाजून लाल नक्कीच झाली. दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...