रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
'रामायण' सिनेमाची स्टारकास्ट समोर आली आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असून तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. पण, या सिनेमासाठी त्याने किती फी घेतली हे माहित आहे का? ...