रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
Shamshera Trailer : 2.59 मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना मज्जा येते. ट्रेलरमधील अॅक्शन सीक्वेन्स दमदार आहेत. व्हीएफएक्सही गजब आहे. ट्रेलर पाहताना ‘KGF’ या साऊथच्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ...
Ranbir Kapoor's Upcoming Movie Shamshera : रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटातील संजय दत्तचा लुक समोर आला आहे. ...
'शमशेरा' (Shamshera) मधील लांब केस, दाढी, धारदार डोळे असलेला रणबीर कपूर(Ranbir Kapoor)चा हा आत्तापर्यंतचा सर्वात वेगळा अवतार आहे. केवळ चाहतेच नाही तर रणबीरची पत्नी अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) देखील या लूकवर खूपच प्रभावित दिसत आहे. ...