लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो... - Marathi News | ramayana movie marathi actor adinath kothare playing bharat ranbir kapoor as shri ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...

एवढ्या भव्य सिनेमात मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेचीही भूमिका, म्हणाला... ...

आलिया भटनं लंडनमध्ये व्हॅकेशनमध्ये बनवलं रील, लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव! - Marathi News | Alia Bhatt London Vacation Reel Viral With Husband Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटनं लंडनमध्ये व्हॅकेशनमध्ये बनवलं रील, लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव!

आलियानं एक खास रील इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. ...

दिलदार मनाची..! बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या ड्रायव्हरचंही भविष्य घडवलं, ५० लाख दिलेच शिवाय... - Marathi News | Bollywood actress alia bhat give50 lakh to her servant and driver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलदार मनाची..! बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या ड्रायव्हरचंही भविष्य घडवलं, ५० लाख दिलेच शिवाय...

सध्याच्या आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीने तिचा ड्रायव्हर आणि घरात काम करणाऱ्या मदतनीसाचं आयुष्य सेट केलं आहे. काय केलं या अभिनेत्रीने ...

'ऐ दिल है मुश्किल'मध्ये नाही तर सलमान खानच्या या ब्लॉकबस्टर सिनेमात होतं 'चन्ना मेरेया' गाणं - Marathi News | Not in 'Ae Dil Hai Mushkil' but in Salman Khan's blockbuster movie 'Channa Mereya' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऐ दिल है मुश्किल'मध्ये नाही तर सलमान खानच्या या ब्लॉकबस्टर सिनेमात होतं 'चन्ना मेरेया' गाणं

'चन्ना मेरेया' हे गाणे 'ऐ दिल है मुश्किल'साठी बनवले गेले नव्हते. ते सलमान खानच्या एका सुपरहिट चित्रपटासाठी बनवण्यात आले होते. ...

Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..." - Marathi News | ramayana movie budget cost 4 thousand crores reveals producer namit malhotra starring ranbir kapoor sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."

Namit Malhotra's Ramayana : निर्मात्यांनी सांगितला 'रामायण' बनवण्यामागचा उद्देश ...

रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई - Marathi News | Ramayana: Ranbir Kapoor's 'Ramayana' makes producers rich; earns Rs 1000 crores even before release | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे निर्माते मालामाल; रिलीजपूर्वीच केली १००० कोटींची कमाई

Ramayana: रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'चा टीझर प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून, चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

'रामायण'च्या सेटवर शेवटच्या दिवशी काय घडलं? 'लक्ष्मणा'ने खुलासा करत सांगितलं- "रणबीरने सर्वांसमोर.." - Marathi News | last day on the sets of Ramayana movie ranbir kapoor ravi dubey sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'च्या सेटवर शेवटच्या दिवशी काय घडलं? 'लक्ष्मणा'ने खुलासा करत सांगितलं- "रणबीरने सर्वांसमोर.."

'रामायण' सिनेमाच्या सेटवर रणबीरचं वागणं कसं होतं? शेवटच्या दिवशी सेटवर काय घडलं? याचा मोठा खुलासा लक्ष्मणाने केला आहे ...

नॉनव्हेज बंद, दारू सोडली! 'राम' बनण्यासाठी रणबीरने काय काय केलं? 'रामायण'साठी तगडं मानधनही घेतलं - Marathi News | ranbir kapoor fees for ramayan movie charged more than 100cr details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॉनव्हेज बंद, दारू सोडली! 'राम' बनण्यासाठी रणबीरने काय काय केलं? 'रामायण'साठी तगडं मानधनही घेतलं

'रामायण' सिनेमाची स्टारकास्ट समोर आली आहे. यामध्ये रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असून तो प्रभू श्री रामाची भूमिका साकारत आहे. पण, या सिनेमासाठी त्याने किती फी घेतली हे माहित आहे का?  ...