रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
बॉबी देओलने साकारलेल्या अबरार हक या पात्राला हिंसक आणि पत्नीसोबतच्या सीन्समुळे ट्रोल केलं जात आहे. यावर आता पहिल्यांदाच बॉबी देओलने मौन सोडत भाष्य केलं आहे. ...
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमयेंनी 'ॲनिमल'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. याबरोबरच हिंसा आणि चित्रपटातील वादग्रस्त सीन्सवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवरही त्यांनी भाष्य केलं. ...
Animal Movie : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट आहे. रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला आहे. ...