लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
आमिर खानच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा येणार सिक्वल? रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत - Marathi News | Aamir Khan hit film PK movie sequel Ranbir Kapoor will be seen in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या गाजलेल्या 'पीके' सिनेमाचा येणार सिक्वल? रणबीर कपूर दिसणार प्रमुख भूमिकेत

२०१४ साली आमिर खानच्या गाजलेल्या पीके सिनेमाचा पुढचा भाग येणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर (aamir khan) ...

ठरलं! रणबीर कपूरचा 'धूम-४' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर  - Marathi News | bollywood actor ranbir kapoor starrer dhoom 4 movie latest update know about the release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! रणबीर कपूरचा 'धूम-४' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शनाबाबत मोठी अपडेट समोर 

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याच्या दमदार अभिनयासह विविध धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. ...

'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार - Marathi News | tv actor mahit raina to play mahadev in ranbir kapoor starrer ramayana movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार

टीव्हीवर महादेवाच्या भूमिकेत लोकप्रिय झालेला 'हा' अभिनेता ...

राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी" - Marathi News | is alia bhatt pregnant ranbir kapoor said i want second child also daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहाच्या जन्मानंतर आलिया भट पुन्हा गरोदर? रणबीर म्हणतो- "दुसरीही मुलगीच हवी"

आलियाने नुकतंच कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवरुन ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता रणबीर कपूरच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा आलियाच्या प्रेग्नंन्सीबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

आलिया भटचा कान्समध्ये जलवा, इकडे रणबीर कपूरसोबत क्युट राहाची दिसली झलक - Marathi News | ranbir kapoor with raha at mount mary church bandra while alia bhatt is in cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा कान्समध्ये जलवा, इकडे रणबीर कपूरसोबत क्युट राहाची दिसली झलक

बऱ्याच दिवसांनी चाहत्यांना राहाची झलक पाहायला मिळाली. ...

रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण? - Marathi News | Ranbir Kapoor lost 12 kg, Vicky Kaushal 15 kg for Sanjay Leela Bhansali's Love & War what is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण?

रणबीर कपूर आणि विकी कौशल यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

'रामायण'मध्ये एकत्र दिसणार नाहीत राम आणि रावण, रणबीर कपूर आणि यशच्या बाबतीत का घेतला असा निर्णय? - Marathi News | Ram and Ravana will not be seen together in 'Ramayana', why was this decision taken regarding Ranbir Kapoor and Yash? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये एकत्र दिसणार नाहीत राम आणि रावण, रणबीर कपूर आणि यशच्या बाबतीत का घेतला असा निर्णय?

Ramayana Movie : नमित मल्होत्रा ​​निर्मित 'रामायण' हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. इंडस्ट्रीतील सर्वोत्तम कलाकार, जागतिक दर्जाचे व्हीएफएक्स टीम, भव्य सेट आणि मजबूत स्टारकास्टसह, हा चित्रपट एक उत्तम दृश्य आणि भावनिक अनुभव ...

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात 'या' साउथ क्वीनची एन्ट्री, साकारणार मंदोदरीची भूमिका - Marathi News | kajal aggarwal play mandodari in Ranbir Kapoor Ramayan movie sai pallavi yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात 'या' साउथ क्वीनची एन्ट्री, साकारणार मंदोदरीची भूमिका

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात मंदोदरीची भूमिका साकारणार, याविषयी उलगडा झाला आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ...