अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
रणबीर कपूर, मराठी बातम्या FOLLOW Ranbir kapoor, Latest Marathi News रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
तृप्ती डिमरीचं सध्या नशीबच फळफळलं आहे. अनेक चित्रपटांमध्ये सध्या ती व्यस्त झाली आहे. त्यात आता मुंबईत घराचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. ...
41 वर्षीय रणबीरचा कमालीचा फिटनेस पाहून नेटकरी प्रभावित ...
'रामायण' सिनेमाबाबत ऑनस्क्रीन सीता मातेची भूमिका साकारलेल्या दीपिका चिखलिया यांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी रणबीर कपूरच्या रामायणाबाबत त्यांचं मत मांडलं. ...
Ranbir kapoor: एप्रिलमध्ये रणबीर आणि आलियाने ब्लू कलरची बेंटले कॉन्टिनेंटल जीटी व्ही 8 ही लक्झरी कार खरेदी केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट रात्री 2 वाजता अंबानींच्या फंक्शनवरुन मुंबईत परत आले ...
बॉलिवूडमधली सुप्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयने प्लास्टिक सर्जरी केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. ...
Advantages Of Story Telling On Kids Brain Development: मुलीला गोष्टी सांगण्यात दंग असणाऱ्या आलिया भटचा फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ...
या दोघांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या लेकीसोबत घराची पाहणी केली ...