लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
Video : 'संजू'चा टीझर पाहून रणबीरचे फॅन झाले ऋषी कपूर, बघा त्यांची रिअॅक्शन! - Marathi News | Watch Rishi Kapoors epic reaction to Sanju teaser | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'संजू'चा टीझर पाहून रणबीरचे फॅन झाले ऋषी कपूर, बघा त्यांची रिअॅक्शन!

रणबीरच्या लूक्सचं आणि त्याच्या अभिनयाचं सगळेजण कौतुक करत आहेत. अशात अभिनेते ऋषी कपूर यांचीही या टीझरवर प्रतिक्रिया आलीये.  ...

आलियासोबतच्या नात्याचा रणबीरने केला खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor reveals he has boy crush on Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियासोबतच्या नात्याचा रणबीरने केला खुलासा

गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया भटला एका शोमध्ये याबाबत विचारले गेले होते. यावर आलिया काहीच बोलली नव्हती. पण तिच्या रिअॅक्शनने सर्वांनाच प्रश्नात पाडले.  ...

Sanju Teaser : हा रणबीर आहे की संजय दत्त?... 'संजू' सिनेमाचा टीझर पाहून कन्फ्यूज हो जाओगे! - Marathi News | Sanju Teaser Trailer Released, Ranbir Kapoor IS Sanjay Dutt In Upcoming Biopic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanju Teaser : हा रणबीर आहे की संजय दत्त?... 'संजू' सिनेमाचा टीझर पाहून कन्फ्यूज हो जाओगे!

संजय दत्तच्या बायोपिकच्या टीझर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचणार ...

'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र   - Marathi News | ranbir kapoor and deepika padukone ramp walk together mijwan fashion event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ब्रेकअप के बाद' रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण पुन्हा एकत्र  

दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर पुन्हा एकत्र ? ...

IPL सामन्यांदरम्यान लॉन्च होणार रणबीर कपूरच्या दत्त बायोपिकचा टीझर! - Marathi News | Ranbir Kapoor, Sanjay Dutt may launch Dutt biopic teaser in ipl match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL सामन्यांदरम्यान लॉन्च होणार रणबीर कपूरच्या दत्त बायोपिकचा टीझर!

संजय दत्त आणि रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच या सिनेमाचा टीझर रिलीज केला जाणार आहे. ...

माधुरीच्या मराठी सिनेमातून हा स्टार बॉलिवूड अभिनेताही करणार मराठीत डेब्यू  - Marathi News | Ranbir Kapoor to make a special appearance in Madhuri Dixit's Bucket List | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरीच्या मराठी सिनेमातून हा स्टार बॉलिवूड अभिनेताही करणार मराठीत डेब्यू 

आता तर मीडिया रिपोर्टनुसार, माधुरी सोबतच बॉलिवूडचा आणखी एक मोठा स्टार या सिनेमातून मराठीत पदार्पण करणार आहे. ...

रणबीर कपूर स्कुटीवरून मुंबईत फिरला, आम्ही नाही पाहिला - Marathi News | Brahmastra Ranbir Kapoor roams on Mumbai streets no one recognises him See pics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रणबीर कपूर स्कुटीवरून मुंबईत फिरला, आम्ही नाही पाहिला

मास्कने चेहरा झाकलेला रणबीर कपूर आणि हुसेन दलालचा सेल्फी दिसत आहे. ...

क्योंकी निगेटीव्ह पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी - Marathi News | controvercial movies hit on box office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्योंकी निगेटीव्ह पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी

सध्या चित्रपट प्रदर्शनाच्या प्रदर्शनावरुन चालु असलेले वाद पाहता, कलाकार आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याबाबत चिंतेत आहेत. ...