रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 1 डिसेंबरला संपूर्ण बी-टाऊनसाठी मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती ...
ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते. पण आता रिद्धिमा एका चुकीच्या कारणासाठी चर्चेत आहे. ...
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टला 'ब्रह्मास्त्र' शूटिंग दरम्यान पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. आलियाला रणबीर कपूर लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेला. 'ब्रह्मास्त्र' शूटिंगच्यावेळी आलिया दुसऱ्यांदा दुखापत झाली आहे. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंगचे लग्न झालेय. यानंतर पुढचा क्रमांक आहे तो प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांचा. प्रियांका व निक लवकरच जोधपूर येथे लग्न करणार आहेत. बॉलिवूडच्या या वेडिंग सीझनमध्ये आणखी एका कथित कपलच्या लग्नाची चर्चा रंगली आहे ...