रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
नुकताच स्टार स्क्रीन अवॉर्ड्स पार पडले. या अवॉर्डमध्ये सलमान खान, कॅटरिना कैफ, दीपवीर, आलिया भट्ट आणि जॅकलिनसारखे अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंगच्या लग्नानंतर चर्चा रंगली होती ती दीपिकाच्या मानेवरच्या ‘आरके’ टॅटूची. होय, रणवीरशी लग्न केल्यानंतर दीपिकाने मानेवर गोंदवलेला ‘आरके’ टॅटू काढून टाकला, असे मानले गेले होते. याचे कारण म्हणजे, लग्नाच्या व रिसेप्शनच्या एकाही फ ...
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा अनेक दिवसांपासून आहे. आलिया व रणबीर या दोघांपैकी कुणीही यावर बोलायला तयार नाहीत. पण आलियाचे पापा महेश भट्ट यांनी मात्र सगळे काही कन्फर्म केले आहे. ...
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री लग्नाचा विचार करत असताना तू लग्नाचा विचार कधी करणार आहेस असे कॅटरिनाला नुकतेच विचारण्यात आले आणि तिने देखील लग्न, मुले याविषयी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. ...
बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. ...