रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची अधिकृत घोषणा होणे, तेवढे बाकी आहे. अलीकडच्या काळात या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या आलिया ज्याप्रमाणे रणबीरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतेय, त्यावरून तर हे नाते बरेच पुढे गेल्याचे दिसतेय. आता तर आलिय ...
आलिया भटने 'राझी' चित्रपटातून रसिकांना चांगलीच भूरळ पाडली. या सिनेमात आलियाने गुप्तहेरची भूमिका साकारली होती. आता ती 'गली ब्वॉय' सिनेमात झळकणार आहे. ...
मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ...
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरच्या चर्चा आता जुन्या झाल्यात, असे म्हणायला हरकत नाही. होय, कारण नवे वर्ष सुरु झालेय आणि या नववर्षाची सुरुवात आलिया व रणबीरने ‘साथ साथ’ केलीय. त्यामुळे या नव्या वर्षांत दोघांच्याही अफेअरच्या नाहीत तर फुललेल्या प ...
बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या पार्टीच्या मूडमध्ये आहे. आलिया भट्टनेही इन्स्टाग्रामवर तिचे ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. मात्र या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर कुठेच दिसत नाहीय. ...
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूडच्या बहुतांश सर्वच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण एक चेहरा मात्र मिसींग होता. तो म्हणजे, रणबीर कपूर. होय, दीपिकाचा एक्स-बॉयफ्रेन्ड रणबीर या रिसेप्शनमध्ये दिसला नाही. त्यामुळे अनेकांच्या भु ...