लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
रणबीर कपूरच्या खोड्या अन् अनुष्का शर्माचा वैताग!! - Marathi News | anushka sharma revealed shocking thing on ranbir kapoor says wanted to slap him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या खोड्या अन् अनुष्का शर्माचा वैताग!!

अलीकडे रणबीर व अनुष्का या दोघांनी एका इव्हेंटमध्ये एकत्र हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये अनुष्काने एक मोठा खुलासा केला. ...

आकाश अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीमधला आलिया-रणबीरचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | karan johar gives hint of ranbir kapoor and alia bhatt wedding in akash ambani pre wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकाश अंबानीच्या प्री-वेडिंग सेरेमनीमधला आलिया-रणबीरचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन सध्या स्वित्झर्लंडमध्ये जोरदार सुरु आहे. या प्री-वेडिंग सेलिब्रेशन बी-टाऊनमध्ये अनेक सेलेब्स सहभागी झाले आहेत. ...

वाद झाल्याने 'या' बॉलिवूड चित्रपटांना मिळाली प्रसिद्धी! - Marathi News | Bollywood Movies Got Publicity Due To Controversy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाद झाल्याने 'या' बॉलिवूड चित्रपटांना मिळाली प्रसिद्धी!

म्यूझिकच्या कॉपीराइट इश्यूवर देखील भंसालीने नाव या इंडस्ट्रीत चर्चिले जाते. त्यांचे असेच काही चित्रपट आहेत जे कोणत्याना कोणत्या कारणांनी वादात सापडले. मात्र या वादामुळे चित्रपटांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत. ...

रणबीर कपूर- आलिया भट्टला झाली ‘ब्रह्मास्त्र’ संपवण्याची घाई! नव्या प्रोजेक्टला दिला नकार!! - Marathi News | amidst wedding rumours ranbir kapoor and alia bhatt reject a film offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर- आलिया भट्टला झाली ‘ब्रह्मास्त्र’ संपवण्याची घाई! नव्या प्रोजेक्टला दिला नकार!!

चर्चा खरी मानाल तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. कदाचित याचमुळे आलिया व रणबीरने एक मोठा प्रोजेक्ट नाकारला आहे. ...

रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री - Marathi News | wwe wrestler saurav gurjar will make his bollywood debut in film brahmastra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये झाली WWE रेसलरची एन्ट्री

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट कायम चर्चेत आहे. तूर्तास या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. याचदरम्यान या चित्रपटाबद्दलची एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात डब्ल्यूडब्ल्यूई रेसलरची एन्ट्री झालीय. ...

 तर जमणार रणबीर कपूर व रणवीर सिंगची ‘तुफानी’ जोडी! - Marathi News | ranbir kapoor and ranveer singh may come together for this project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : तर जमणार रणबीर कपूर व रणवीर सिंगची ‘तुफानी’ जोडी!

रणवीर सिंग आणि रणबीर कपूर या दोघांना स्क्रिनवर एकत्र पाहण्याची इच्छा बाळगून असलेल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, सगळे काही जुळून आले तर लवकरच रणबीर व रणवीर हे दोन सुपरस्टार्स एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील. ...

‘एकाकी’ कॅटरिना कैफला या वर्षांत हव्यात ‘या’ ती गोष्टी! - Marathi News | katrina kaif wishes to have a boyfriend and her own production company in 2019 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एकाकी’ कॅटरिना कैफला या वर्षांत हव्यात ‘या’ ती गोष्टी!

कॅटरिना कैफ सध्या एकटेपणं नकोसे झाले आहे. तीन वर्षांपूर्वी कॅटचे रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाले आणि तेव्हापासून ती एकटी आहे. ...

अखेर रणबीर कपूरसोबतच्या त्या ‘सॅड’ फोटोवर बोलली आलिया भट्ट...! - Marathi News | Alia Bhatt reveals the REAL story behind those viral ‘sad’ pictures featuring Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रणबीर कपूरसोबतच्या त्या ‘सॅड’ फोटोवर बोलली आलिया भट्ट...!

गेल्या काही दिवसांपासून आलियाच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लव्ह लाईफचीच अधिक चर्चा होतेय. रणबीर कपूरसोबत असतानाचे तिचे ‘सॅड’ व्हिडीओ आणि फोटोंवरून वेगवेगळे तर्क काढले जात आहे. ...