रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी केले होते. दीपिका आणि रणवीर स्टेजवर आल्यानंतर विकी आणि कार्तिकने या दोघांची चांगलीच टर उडवली. ...
ऋषी कपूर यांची तब्येत कशी आहे याबाबत नुकतीच माहिती ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने दिली आहे. रणबीरने नुकतीच झी सिने पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्काराच्याआधी त्याने मीडियाशी गप्पा मारल्या. ...
बॉलिवूडचे ‘लव्ह बर्ड्स’ रणबीर कपूर व आलिया भट यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही आणि कदाचित यापुढे दोघेही ते लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. काल रात्री जे काही दिसले त्यावरून तरी हेच म्हणता येईल. ...
आलिया भट हिचा ‘कलंक’ हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. कालच या चित्रपटाचे पहिले गाणे ‘घर मोरे परदेसिया’ रिलीज झाले आणि प्रत्येक जण नव्याने आलियाच्या प्रेमात पडला. कॅटरिना कैफ हिलाही हे गाणे पाहून आलियाचे कौतुक करण्याचा मोह आवरता आला नाही. ...
गतवर्षी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी भारतीय रितीपरंपरेनुसार लग्न केले. सध्या दोघेही आपल्या सहजीवनात अतिशय आनंदी आहेत. पण याचदरम्यान सोशल मीडियावर दीपिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आश्चर्य म्हणजे, या फोटोत दीपिकासोबत रणवीर सिंग नसून रणबीर कप ...
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आज (१५ मार्च) तिचा २६ वा वाढदिवस साजरा करतेय. काल रात्री या वाढदिवसाची धम्माल पार्टी रंगली. आलियाने मुंबईस्थित आपल्या घरी ही पार्टी दिली. ...