लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
 शाहरुख-रणबीरचा हा जुना फोटो एका वेगळ्या कारणाने होतोय व्हायरल , पाहून तुम्हालाही येईल हसू! - Marathi News | Not Shah Rukh Khan or Ranbir Kapoor, this pic of these stars is going viral because of a stray dog | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : शाहरुख-रणबीरचा हा जुना फोटो एका वेगळ्या कारणाने होतोय व्हायरल , पाहून तुम्हालाही येईल हसू!

तूर्तास शाहरुख व रणबीरचा एक जुना फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. विशेष म्हणजे या फोटोवरून युजर्स या दोन्ही स्टार्सची चांगलीच मजा घेत आहेत ...

इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकचे त्याच्यासोबत लग्न होण्याआधी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होते अफेअर - Marathi News | Did you know Ranbir Kapoor once dated Imran Khan's wife Avantika? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान खानची पत्नी अवंतिका मलिकचे त्याच्यासोबत लग्न होण्याआधी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत होते अफेअर

गेल्या काही दिवसांपासून इमरान त्याच्या प्रोफेशनल लाईफमुळे नव्हे तर पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. इमरान आणि अवंतिकामध्ये दुरावा आला असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून ऊत आला आहे ...

दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स - Marathi News | deepika-padukone-ranbir-kapoor-dance-on-balam-pichkari-makes-ranveer-singh-shout-yeah-baby-watch- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीरसोबतचा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, तर नवरा रणवीर दीपिकाला करतोय चिअर्स

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांच्या भलेही वाटा वेगळ्या असल्यातरी एकेकाळी ते दोघे बॉलिवूडमधील बेस्ट कपल होते. ...

ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार? - Marathi News | Rishi Kapoor asks 'When will I ever get home?' as he completes 8 months of cancer treatment in New York | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार?

ऋषी कपूर यांना आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. ऋषी कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून हे लक्षात येत आहे. ...

अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था - Marathi News | Katrina Kaif Was HEARTBROKEN; Reveals How She GOT OVER Her Break-up With Ranbir Kapoor! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर रणबीर कपूरसोबतच्या ब्रेकअपवर बोलली कतरिना कैफ, ब्रेकअनंतर अशी होती तिची अवस्था

सध्या रणबीर आलिया भटसोबत नात्यात आहे तर कतरिना ही सिंगल आहे. ...

बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का... - Marathi News | Reading the education of these artists, you will be surprised to read ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या कलाकारांचे शिक्षण वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का...

बॉलिवूडमध्ये यश मिळालेल्या अनेक कलाकारांनी पदवीपर्यंतचे देखील शिक्षण घेतलेले नाही ...

एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरचा मोठ्ठा खुलासा! आलियाला बसू शकतो धक्का!! - Marathi News | ranbir kapoor revealed he follows deepika padukone katrina kaif and alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक्स-गर्लफ्रेन्ड दीपिका, कतरीनाबद्दल रणबीर कपूरचा मोठ्ठा खुलासा! आलियाला बसू शकतो धक्का!!

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आलिया भटला डेट करतोय. तूर्तास दोघांच्याही अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. पण याचदरम्यान रणबीर कपूरने एक मोठा खुलासा केला आहे.  त्याच्या या खुलाशाने अन्य कुणी नाही पण आलिया मात्र नाराज होऊ शकते. ...

रणबीर कपूरने विकले त्याचे जुने अपार्टमेंट, या घरातच वसवले होते कतरिनासोबतच्या स्वप्नांचे जग - Marathi News | ranbir-kapoor-sold-his-old-apartment-after-months-of-breakup-from-katrina-kaif-read-details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने विकले त्याचे जुने अपार्टमेंट, या घरातच वसवले होते कतरिनासोबतच्या स्वप्नांचे जग

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर नेहमी लिंकअपच्या वृत्तांमुळे चर्चेत असतो. कतरिना कैफसोबतच्या ब्रेकअपनंतर रणबीर आता आलिया भटसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे बोलले जाते. ...