रणबीर कपूर, मराठी बातम्या FOLLOW Ranbir kapoor, Latest Marathi News रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. Read More
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. पण आता एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...
सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे अनेक चेहरे यंदा स्क्रीनवरून गायब दिसले. अशाच काही चेह-यांबद्दल... ...
अभिनेता रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटात पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे ...
आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. आता पुन्हा एकदा या लव्हबर्ड्सच्या लग्नाची चर्चा सुरु झालीय. ...
होय, रणबीर व आलियाच्या लग्नावर एका ज्योतिष्याने भाकित वर्तवले आहे. ...
आलिया भट हिने इंस्टाग्रामवर नुकतेच व्हाईट रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत. ...
बॉलिवूडची ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधून गायब, मात्र सोशल मीडियावर आहे अॅक्टिव्ह ...
लवकरच रणबीर-आलियालग्न करणार, अशीही चर्चा आहे. या चर्चेत किती सत्यता आहे, हे कळायला मार्ग नव्हता. पण चुकून का होईना दीपिका पादुकोणने पोल खोलली. ...