लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राणा जगजितसिंह पाटील

राणा जगजितसिंह पाटील

Ranajagjitsinha patil, Latest Marathi News

Budget 2020: कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प : राणा जगजितसिंह - Marathi News | Budget 2020: Renewal budget for agriculture sector said Rana Jagjit Singh patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Budget 2020: कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा अर्थसंकल्प : राणा जगजितसिंह

कृषी क्षेत्रासाठी १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून भरीव तरतूद करून विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. ...

राष्ट्रवादीच्या सदस्यांना पळविण्यासाठी बंदुकीचा धाक - Marathi News | Fear of a gun to flee members of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या सदस्यांना पळविण्यासाठी बंदुकीचा धाक

भाजपचे आमदार राणाजगतसिंह पाटील यांच्यासह १८ जणांविरुध्द गुन्हा ...

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारणार: राणा जगजितसिंह - Marathi News | BJP MLA Rana Jagjit Singh Patil attacks Maharashtra government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात लढा उभारणार: राणा जगजितसिंह

सरकारने २ लाख रुपयांपर्यंतची केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ...

नमिता, हर्षवर्धन, राणा, विखे, राणे, नाईक वाट चुकले ? अब्दुल सत्तार 'ऑन राईट ट्रॅक' - Marathi News | Namita, Harshvardhan, Rana, Vikhe, Rane, Naik missed; Abdul Sattar 'On Right Track' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमिता, हर्षवर्धन, राणा, विखे, राणे, नाईक वाट चुकले ? अब्दुल सत्तार 'ऑन राईट ट्रॅक'

नमिता मुंदडा, सुरेश धस, राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, जगजितसिंहराणा, गणेश नाईक यांची वाट चुकली असली तरी सत्तार उशीरा का होईऩ 'राईट ट्रॅक'वर दिसत आहेत. ...

सत्ता स्थापनेनंतर भाजपा नेते पुन्हा सक्रीय; मुंबईच्या दिशेने झाले रवाना - Marathi News | After the establishment of power, BJP leaders reactivate; Departing towards Mumbai | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सत्ता स्थापनेनंतर भाजपा नेते पुन्हा सक्रीय; मुंबईच्या दिशेने झाले रवाना

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील मुंबईला रवाना झाले आहेत. ...

सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले... - Marathi News | Rana Jagjit Singh injured on the question of educated unemployed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नाने राणा जगजीतसिंह घायाळ; म्हणाले...

भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील हे सोमवारी आपल्या मतदारसंघातील धनगरवाडी येथे गावांतर्गत रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाला गेले होते. ...

तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह - Marathi News | maharashtra assembly election 2019 will Take Tuljapur on a global scale in tourism: Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजापूरला पर्यटनात वैश्विक पातळीवर नेऊ : अमित शाह

शाह यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या पर्यटनासंदर्भात मोठी घोषणा केली. भाजप उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना विजयी करा, तुळजापूरच्या पर्यटनाला वैश्विक पातळीवर नेऊ, असंही शाह यांनी सांगितले. शाह यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ...

Vidhan Sabha 2019: अमित शहा तापविणार तुळजापूरचा आखाडा - Marathi News | maharashtra assembly election 2019 Amit Shah meeting in Tuljapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: अमित शहा तापविणार तुळजापूरचा आखाडा

शहा आपल्या आक्रमक भाषणासाठी परिचित आहे ...