लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राणा दग्गुबती

राणा दग्गुबती, मराठी बातम्या

Rana daggubati, Latest Marathi News

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात भल्लाळदेवची भूमिका साकारून देशभर लोकप्रिय झालेला अभिनेता राणा दग्गुबती अभिनेता नाही तर व्हिज्युअल इफेक्ट्स डायरेक्टर आणि फोटोग्राफर अशीही त्याची ओळख आहे.२०१० मध्ये राणाने त्याचे फिल्मी करिअर सुरू केले. यावर्षी आलेल्या ‘लीडर’ या पॉलिटिकल थ्रीलर चित्रपटातून त्याने डेब्यू केला. यानंतर अनेक तामिळ चित्रपटात तो झळकला. पण राणाला खरी ओळख दिली ती ‘बाहुबली’ने.
Read More
टॉलीवुडमध्ये खळबळ! रकुल प्रीत सिंह, राणा दग्गुबाती, रव‍ि तेजासह 12 जणांना ED ची नोटीस - Marathi News | ED Summoned Rakul Preet Singh, Rana Daggubati, Ravi Teja Other Actors In Drugs Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टॉलीवुडमध्ये खळबळ! बाहुबलीच्या भल्लालदेव, अभिनेत्री रकुल प्रीत सिंहला ईडीची नोटीस

ED Summoned Rakul Preet Singh, Rana Daggubati: अबकारी विभागाने जुलै 2017 मध्ये एका प्रसिद्ध बारवर छापा टाकला होता. या ठिकाणी झालेल्या झाडाझडतीनंतर वेगवेगळी 12 प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांवर 11 चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत.  ...

राणा दग्गुबतीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतेय श्रिया पिळगावकर, अभिनेत्रीने शेअर केला हाथी मेरे साथीचा अनुभव - Marathi News | Shriya Pilgaonkar sharing screen for the first time with Rana Daggubati, actress shared her experience of Hathi Mere Saathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणा दग्गुबतीसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करतेय श्रिया पिळगावकर, अभिनेत्रीने शेअर केला हाथी मेरे साथीचा अनुभव

अभिनेत्री श्रिया पिळगावकर सांगतेय ‘हाथी मेरे साथी’मधील राणा दग्गुबती यांच्यासोबत काम करण्याच्या आपल्या अनुभावांविषयी ...

श्रिया पिळगावकरने कधीच घेतला स्टार किड असल्याचा फायदा, म्हणाली - 'कधीच हा मार्ग निवडला नाही' - Marathi News | Shriya Pilgaonkar never took advantage of being a star kid, said - 'never chose this path' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रिया पिळगावकरने कधीच घेतला स्टार किड असल्याचा फायदा, म्हणाली - 'कधीच हा मार्ग निवडला नाही'

श्रिया पिळगावकर लवकरच हाथी मेरे साथी या चित्रपटात झळकणार आहे. ...

राणा दग्गुबतीच्या 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर झाला लाँच - Marathi News | Rana Daggubati's 'Hathi Mere Saathi' has been launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणा दग्गुबतीच्या 'हाथी मेरे साथी'चा दमदार ट्रेलर झाला लाँच

हाथी मेरे साथी या त्रिभाषीय चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...

राणा दग्गुबतीचे हे ट्रान्सफोर्मेशन पाहून व्हाल अवाक, पुन्हा बनवले पिळदार शरीर - Marathi News | Rana Daggubati gives us a glimpse of his workout regime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणा दग्गुबतीचे हे ट्रान्सफोर्मेशन पाहून व्हाल अवाक, पुन्हा बनवले पिळदार शरीर

राणाने पुन्हा एकदा पिळदार शरीर बनवले असून त्याचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

राणा दग्गुब्बातीने बर्थ डेच्या दिवशी शेअर केलं 'विराटपर्वम'चे जबरदस्त टीझर आणि पोस्टर - Marathi News | Rana daggubati shares new poster of viraataparvam on his 36th birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणा दग्गुब्बातीने बर्थ डेच्या दिवशी शेअर केलं 'विराटपर्वम'चे जबरदस्त टीझर आणि पोस्टर

णाने आपल्या चाहत्यांसाठी ‘विराटपर्वम’ या आगामी सिनेमाचा नवीन पोस्टर आणि टीझरही सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

एका दिवसात ४० अंडी अन् ८ तास जिम, अशाप्रकारे राणा बनला बाहुबलीचा भल्लालदेव - Marathi News | Rana Daggubati birthday special Baahubali character preparation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका दिवसात ४० अंडी अन् ८ तास जिम, अशाप्रकारे राणा बनला बाहुबलीचा भल्लालदेव

भल्लालदेवची भूमिका आजही लोकांच्या मनात आहे. तसा म्हणायला प्रभास बाहुबलीचा मुख्य हिरो होता, पण राणाशिवाय या सिनेमाचा विचार केला जात नाही.  ...

Video : किडनी फेल होत होती, जीवालाही धोका होता...! राणा दग्गुबाती पहिल्यांदा आजाराबद्दल बोलला - Marathi News | Rana Daggubati breaks down as he REVEALS of his critical health condition on Samantha Akkineni's show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : किडनी फेल होत होती, जीवालाही धोका होता...! राणा दग्गुबाती पहिल्यांदा आजाराबद्दल बोलला

 राणावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली, अशी चर्चा गेल्या वर्षी होती...  ...