मंगळवारी दि.७) रमजान पर्वचा पहिला उपवास (रोजा) असून येत्या ६जूनपर्यंत रमजान पर्व सुरू राहणार आहे. यामुळे जुने नाशिकमधील दुधबाजार, चौकमंडई परिसरात होणारी गर्दीमुळे या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. ...
रविवारी चंद्रदर्शन झाले नसल्याने रमजानला सोमवारी सूर्यास्तानंतर प्रारंभ होईल. मंगळवारी रमजानचा पहिला रोजा होईल. रविवारी रमजान महिन्याला प्रारंभ होण्याची शक्यता असल्याने रविवारी सायंकाळी मुस्लिम बांधव चंद्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होते. ...
मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र अशा रमजान महिन्याला सोमवारी सायंकाळपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. सायंकाळी चंद्रदर्शन होईल, असा अंदाज आहे. चंद्रदर्शन होताच रात्री ‘तरावीह’च्या नमाजला सुरुवात होईल. मंगळवारी पहिला रोजा असणार आहे. यंदा कडक उन्हाळ् ...
रमजान पर्वाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. संपुर्ण महिनाभर प्रौढ समाजबांधवांकडून निर्जळी उपवास केला जातो. तसेच या महिन्यात अधिकाधिक सत्कार्य करण्यावर तसेच उपासनेवर नागरिकांकडून भर दिला जातो. ...
मुस्लीम समाजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे धार्मिक महत्त्व प्राप्त असलेल्या पवित्र रमजान पर्वाला ६ मेपासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्याचे मतदान ११ एप्रिल, तर अखेरच्या चौथ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पार ...