खामगाव : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर शनिवारी मुस्लिम समाज बांधवानी ईद-उल-फितरची नमाज अदा केली. स्थानिक सजनपुरी स्थित ईद गाह येथे सकाळपासूनच मुस्लिम समाजातील आबाल वृध्दांची गर्दी दिसून आली. ...
अनसिंग: मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद उत्सवात दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकतेचे दर्शन अनसिंग येथे घडले. गेल्या २० वर्षांपासून हा उत्सव हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने साजरा करीत आहेत. ही परंपरा यंदाही अबाधित राहिली. ...