लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमजान ईद

रमजान ईद, मराठी बातम्या

Ramzan eid, Latest Marathi News

ऐन सणासुदीत मोगरा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस; दर गेला ८०० रुपये किलोवर - Marathi News | Good days for Mogra jasmine flower farmers during the festive season; Price rises to Rs 800 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन सणासुदीत मोगरा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस; दर गेला ८०० रुपये किलोवर

mogra ful bajar bhav गुढीपाडवा, लग्नसराई आणि रमजान ईदनिमित्त विविध फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अहिल्यानगर येथे गुलाबाची फुले २०० रुपये तर, मोगऱ्याच्या एक किलो फुलांसाठी ८०० रुपये मोजावे लागत आहेत. ...

ना नवीन कपडे, ना गोड-धोड; मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांचा ईद साजरी न करण्याचा निर्णय... - Marathi News | Neither new clothes, nor sweets; Muslim brothers in Massajog decide not to celebrate Eid... | Latest beed News at Lokmat.com

बीड :ना नवीन कपडे, ना गोड-धोड; मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांचा ईद साजरी न करण्याचा निर्णय...

मुस्लिम बांधवांनी धनंजय देशमुखांची गळाभेट घेऊन संवाद साधला, अनेकांना कंठ दाटून आला. ...

बीड हादरले! गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता - Marathi News | Beed shaken! Explosion in mosque in Gevrai taluka; 2 accused arrested, tense peace in the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले! गेवराई तालुक्यातील मशिदीत स्फोट; आरोपींना अटक, गावात तणावपूर्ण शांतता

स्फोटापूर्वी आरोपींनी जेलिटीनच्या कांड्यासह व्हिडिओ पोस्ट केला. ...

रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम... - Marathi News | Ramzan eid special sheer khurma recipe, how to make sheer khurma, easy recipe of sheer khurma | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रमजान ईद: शीरखुर्म्याची खास रेसिपी, चवीला लाजवाब आणि तब्येतीसाठी उत्तम...

Ramzan Eid Special Sheer Khurma Recipe: गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत झाल्यानंतर दुसऱ्यादिवशी शीरखुर्मा करून स्वत:लाच छान मेजवानी द्या..(how to make sheer khurma?) ...

रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार - Marathi News | UP Meerut police has issued instructions to not offer namaz on the streets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्यावर नमाज अदा करण्यास उत्तर प्रदेशात बंदी; नियम मोडणाऱ्यांचे पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये रस्त्यावर आणि छतावर नमाज अदा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...

"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका - Marathi News | Uddhav Thackeray targets BJP which is distributing kits of saugat e modi to muslims familes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

'सौगात-ए-मोदी'च्या किट वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...

Ramzan Eid 2025: ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू - Marathi News | Preparations for Ramzan Eid Purchase of ingredients for Shirkhurma and Shewai begins in markets | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईदसाठी पूर्वतयारीला वेग; बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा अन् शेवाईसाठी लागणाऱ्या पदार्थांची खरेदी सुरू

शिरखुर्म्याचा गोडसर सुगंध घरभर दरवळतो, तेव्हा ईदचा खरा उत्साह जाणवतो. हा पदार्थ केवळ घरातील सदस्यांसाठीच नव्हे, तर नातेवाईक, शेजारी आणि मित्रांसाठीही पाठवला जातो. ...

ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'? - Marathi News | BJP new plan for Eid to attract the Muslim community; What is 'Saugat e Modi'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदचं औचित्य साधत भाजपा ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला देणार भेट; काय आहे 'सौगात ए मोदी'?

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दिल्लीच्या निजामुद्दीन इथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली ...