शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रम्या कृष्णन

रम्या कृष्णन ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत.

Read more

फिल्मी : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला मिळाली होती शिवगामीची भूमिका; 'या' एका कारणामुळे गमावला सिनेमा

फिल्मी : -आणि ‘त्या’ दिवशी राम्याच्या पतीनं संतापून शपथच घेतली...! वाचा, शिवगामीच्या आयुष्यातला इंटरेस्टिंग किस्सा

फिल्मी : PHOTO : राम्याच्या ‘त्या’ लिपलॉक सीनने उडवली होती खळबळ; इतक्या कोटींची आहे मालकीण

फिल्मी : एका सिनेमासाठी साऊथच्या टॉप अभिनेत्रींपेक्षाही जास्त मानधन घेते राम्या क्रिष्णन, अनेकांना सोडलं मागे!

फिल्मी : अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा

फिल्मी : 'बाहुबली'मधील या अभिनेत्रीकडे आहे दीड कोटींची कार, वाचा सविस्तर

फिल्मी : Birthday Special : 24 वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत लिपलॉक सीन देऊन रम्या कृष्णन यांनी उडवली होती खळबळ

फिल्मी : तब्बल वीस वर्षांनंतर अमिताभ बच्चन पुन्हा झळकणार 'ह्या' अभिनेत्रीसोबत तमीळ चित्रपटात

फिल्मी : विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक!