लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद

Ramnath kovind, Latest Marathi News

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेवाग्राम येथे आगमन - Marathi News | President Ram Nath Kovind arrives at Sevagram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे सेवाग्राम येथे आगमन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे शनिवारी सकाळी सेवाग्राम आश्रमात आगमन झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थिती होते. ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपुरात - Marathi News | President Ramnath Kovind in Nagpur on Saturday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपती रामनाथ कोविंद शनिवारी नागपुरात

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवार १७ ऑगस्ट रोजी नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. वर्धा येथील कार्यक्रमासाठी ते येत असून नागपुरात राजभवन येथे त्यांचा दोन तास मुक्काम राहील. ...

अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली भेट - Marathi News | President Ram Nath Kovind visits Arun Jaitley at AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपतींनी एम्समध्ये घेतली भेट

९ ऑगस्टपासून जेटलींवर उपचार सुरू ...

राष्ट्रपती शनिवारी सेवाग्राम आश्रमाला देणार भेट - Marathi News | President to visit Sevagram Ashram on Saturday | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राष्ट्रपती शनिवारी सेवाग्राम आश्रमाला देणार भेट

राष्ट्रपती रामनाथ कोविद हे १७ ऑगस्ट रोजी सेवाग्राम येथे दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपती २५ मिनिटे बापू कुटीत थांबणार आहेत. या दृष्टीकोनातून बापू कुटी व सेवाग्रामच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ...

वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली - Marathi News | President Kovind PM Modi pay tributes to Atal Bihari Vajpayee on his first death anniversary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाजपेयींचा प्रथम स्मृतीदिन; पंतप्रधान, राष्ट्रपतींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचं आयोजन ...

कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरला फायदाच होणार- राष्ट्रपती - Marathi News | scrapping of article 370 is in interest of people of jammu and kashmir, says president ramnath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यामुळे जम्मू-काश्मीरला फायदाच होणार- राष्ट्रपती

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केलं आहे. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यावर मत व्यक्त केलं आहे. ...

प्रणव मुखर्जी ‘भारतरत्न’ने सन्मानित; नानाजी देशभुख, भूपेन हजारिका यांचाही मरणोत्तर गौरव - Marathi News | Pranab Mukherjee honored with 'Bharat Ratna' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रणव मुखर्जी ‘भारतरत्न’ने सन्मानित; नानाजी देशभुख, भूपेन हजारिका यांचाही मरणोत्तर गौरव

देशमुख, हजारिका व मुखर्जी हे अनुक्रमे ४६, ४७ व ४८ वे ‘भारतरत्न’ ठरले. ​​​​​​ ...

Sushma Swaraj Death : देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती - Marathi News | sushma swaraj demise country has lost a much loved leader who epitomised dignity says president ramnath kovind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death : देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच देशाने लाडकी लेक गमावली असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.   ...