लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद

Ramnath kovind, Latest Marathi News

Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले? - Marathi News | Coronavirus: did the Corona crisis reach Rashtrapati Bhavan cause of Dushyant Singh attend Kanika Kapoor Party pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कनिका कपूर 'त्यांना' भेटली, 'ते' अनेकांना भेटले; बघा, कोरोनाचे संकट थेट राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचले?

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन व कोरोनाचा फैलाव वाढू न देण्यासाठी संसदेचे अधिवेशन स्थगित करावे अशी मागणी बहुतांश खासदारांनी केली आहे. ...

Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड - Marathi News | Nirbhaya Case: The first death sentence in President Kovind's term pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड

Nirbhaya Case : तिहारच्या यार्डात सात वर्षांत दुसऱ्यांदा जल्लाद सज्ज : दशकातील चौथी फाशी ...

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल  - Marathi News | President Ram Nath Kovind Nominates Former Chief Justice Of India Ranjan Gogoi To Rajya Sabha kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेवर जाणार; निवृत्ती आधी सुनावला होता राम मंदिराचा निकाल 

२०१८ मध्ये सरन्यायाधीश झालेले गोगोई १३ महिने कार्यरत होते ...

Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी - Marathi News | family members of convicts of nirbhaya case plea to President for euthanasia sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी

दोषींच्या कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे, की असा कोणताही गुन्हा नाही, की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. यापूर्वीही देशातील मोठमोठ्या गुन्हेगारांना क्षमा देण्यात आली आहे. बदल्याची व्याख्या शक्ति नव्हे. क्षमा करणे हेच शक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ...

Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी - Marathi News | Delhi Violence: Congress Demands removal of the Home Minister Amit Shah BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी

Delhi Violence News : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. ...

आदिवासींच्या बांबू हस्तकलेचे राष्ट्रपतींना कौतुक - Marathi News | President appreciates tribal bamboo crafts | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आदिवासींच्या बांबू हस्तकलेचे राष्ट्रपतींना कौतुक

महिला कलाकारांची केली प्रशंसा; दुर्गम भागात उपलब्ध होतो रोजगार ...

Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद - Marathi News | former prime minister manmohan singh and leader opposition ghulam nabi azad will not attend the dinner for trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's Visit : ट्रम्प यांच्या आयोजित डिनरला जाणार नाही मनमोहन सिंग अन् गुलाम नबी आझाद

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग या डिनरमध्ये सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्यांनी आता या डिनरमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. ...

राष्ट्रीय तसेच आर्थिक सुरक्षेत नाैदलाची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती - Marathi News | neavy has big role in economical safety also : president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय तसेच आर्थिक सुरक्षेत नाैदलाची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती

लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. ...