delegation of opposition parties will meet president : कोविड -१९ च्या प्रोटोकॉलमुळे केवळ पाच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिल्ली विद्यापीठाच्या रजिस्टार यांना चिठ्ठी लिहून कुलगुरुंच्या चौकशीकाळात ते चौकशीप्रकरणावर दबाव टाकू शकतात, असे म्हटले आहे. ...
देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तर कोरोनाचे सावट अद्यापही आहेच. त्यामुळे, कोरोनावरील लस निघेपर्यंत सोशल डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझर्स या त्रिसुत्रीचा अवलंब सर्वांना करावा लागणार आहे. ...
अवैध मार्गाने संपत्ती हडप करण्यास पायबंद घालणाºया या कायदात तीन ते पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा आणि एक लाख रुपये किंवा एकूण संपत्तीच्या दहा टक्के दंडाची तरतूद आहे. ...