लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद, मराठी बातम्या

Ramnath kovind, Latest Marathi News

महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी - Marathi News | Maharashtra Election 2019 : President's Rule imposed in the state of Maharashtra, after the approval of President Ram Nath Kovind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; आदेशावर रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

Maharashtra Government Formation : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू ...

Video : राष्ट्रगीतावेळी महिला पोलीस खाली कोसळली; राष्ट्रपती, अर्थमंत्र्यांनी केली विचारपूस  - Marathi News | Watch: President, Nirmala Sitharaman Rush To Help Policewoman Who Fell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : राष्ट्रगीतावेळी महिला पोलीस खाली कोसळली; राष्ट्रपती, अर्थमंत्र्यांनी केली विचारपूस 

दिल्लीत मंगळवारी नॅशनल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसिबिलिटी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Diwali 2019 : पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा - Marathi News | President Kovind, PM Modi greet nation on Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Diwali 2019 : पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे नाशिकमध्ये आगमन - Marathi News | Ramnath Kovind's husband arrives in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑपती रामनाथ कोविंद यांचे नाशिकमध्ये आगमन

नाशिक : राष्टÑपती रामनाथ कोविंद हे नाशिक दौऱ्यावर असून, बुधवारी सायंकाळी विशेष विमानाने त्यांचे ओझर विमानतळावर सपत्निक आगमन झाले. गुरुवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता गांधीनगर आर्टिलरी एव्हीएशनमध्ये राष्टÑपतींच्या हस्ते फ्लॅग प्रदान हा मुख्य सोहळा होणार आह ...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन - Marathi News | President Ram Nath Kovind arrives in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नाशकात आगमन

व्हीव्हीआयपी कॅन्वायद्वारे ते मुंबई-आग्रा महामार्गावरून थेट शासकिय विश्रामगृहात दाखल झाले. रामनाथ कोविंद हे शासकिय विश्रामगृहावर मुक्कामी थांबणार आहे. ...

प्रेसिडेन्ड कलर्स : ‘कॅटस्’च्या हवाई कसरतींमध्ये ‘रूद्र’ प्रथमच घेणार सहभाग - Marathi News | Presented Colors: 'Rudra' Participates in 'Cats' Aerobics | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रेसिडेन्ड कलर्स : ‘कॅटस्’च्या हवाई कसरतींमध्ये ‘रूद्र’ प्रथमच घेणार सहभाग

भारतीय वायुसेनेत दाखल झालेले अत्याधुनिक ‘रूद्र’ हेलिकॉप्टर अद्याप कॅटस्च्या ताफ्यात आलेले नाही. मागील काही वर्षांपासून या हेलिकॉप्टरची कॅटस्ला प्रतीक्षा आहे. ...

राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये - Marathi News | Nation's husband Ramnath Kovind was in Nashik on a two-day visit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये

नाशिक : कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि ‘रुद्रनाद’ या तोफ संग्रहालयाच्या उद्घाटनानिमित्त राष्टÑपती रामनाथ कोविंद हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकमध्ये येत आहेत. बुधवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर त्यांचे आगमन होण ...

शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात प्रवेशास मज्जाव - Marathi News | No access to the area of the guesthouse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात प्रवेशास मज्जाव

वाहनचालकांनी चांडक सर्कलकडून जलतरण तलावमार्गे मायको सर्कलकडे रवाना व्हावे, असे आदेशात म्हटले आहे. ...