लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद, मराठी बातम्या

Ramnath kovind, Latest Marathi News

CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा - Marathi News | CAA has not changed the 'that' provision in the Citizenship Act; Important disclosure from the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA मुळे नागरिकत्व कायद्यातील 'ती' तरतूद बदललेली नाही; राष्ट्रपतींचा महत्त्वपूर्ण खुलासा

CAA मुळे नारगिकत्वाबाबतची तरतूद बदण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. ...

Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती' - Marathi News | Budget 2020: President teaches 'patriotism' to ideological leaders and his supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: विचारधारांवरून भांडणाऱ्या नेत्यांना अन् समर्थकांना राष्ट्रपतींनी शिकवली 'देशभक्ती'

देशात मागील काही काळापासून विविध मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येत आहेत ...

अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट  - Marathi News | During the address, the President's 'statement' made a Claps in the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिभाषणादरम्यान राष्ट्रपतींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट 

सध्या देशात वादाचे केंद्र बनलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचाही राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला. ...

Budget 2020: निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान - Marathi News | Budget 2020: Violence is weakening the country in the name of conflict; President's grief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2020: निषेधाच्या नावाखाली हिंसाचार; राष्ट्रपतींनीच एका वाक्यात टोचले कान

आम्ही शेकडो स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या लोकांना इतर देशांप्रमाणेच अधिकार दिले आहेत. ...

जीवाची पर्वा न करता रुग्णवाहिकेला दाखवली वाट; व्यंकटेशला मिळाला शौर्य पुरस्काराचा मान! - Marathi News | Venkatesh will be presented with the National Bravery Award on Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवाची पर्वा न करता रुग्णवाहिकेला दाखवली वाट; व्यंकटेशला मिळाला शौर्य पुरस्काराचा मान!

मुसळधार पावसामुळे कर्नाटकमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. ...

'जंगलाच्या एन्सायक्लोपिडिया'ला पद्मश्री; 'हिरवंगार' काम पाहून प्रसन्न वाटेल! - Marathi News | Padma Shri has been announced for Tulsi Gowda in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जंगलाच्या एन्सायक्लोपिडिया'ला पद्मश्री; 'हिरवंगार' काम पाहून प्रसन्न वाटेल!

उल्लेखनीय आणि विधायक कार्याची दखल घेत सरकारने या पुरस्कारांची घोषणा केली. ...

Nirbhaya Case: दोषीकडून चालढकल; याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार - Marathi News | Nirbhaya Cae: Supreme Court agrees to take urgent hearing on challenging mercy plea rejection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case: दोषीकडून चालढकल; याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार

Nirbhaya Case : दोषी मुकेश कुमार सिंह याने राष्ट्रपतींच्या दया याचिका फेटाळण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.  ...

राष्ट्रपतींचे युवा शक्तीच्या विधायक शक्तीला आवाहन - Marathi News | The President's call for peaceful movement of youth is important | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रपतींचे युवा शक्तीच्या विधायक शक्तीला आवाहन

देशाच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रपतींनी युवा शक्तीच्या विधायक शक्तीला आवाहन केले आहे. ...