हिंसाचारमुक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी प्रतिपादन केले. हिरे मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळाप्रसंगी ते बोलत होते. ...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी, लेखक, वात्रटिकाकार, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले रामदास फुटाणे यांचा पंचाहत्तरी निमित्त अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा रविवारी सायंकाळी सहा वाजता निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वत ...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत्या १३ आणि १४ एप्रिल रोजी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे. ...
‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ‘राज’ ठाकरे मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार होते. मात्र ही मुलाखत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ...
'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या तिरकस प्रश्नांना शरद पवारांची उत्तरे असा सामना जागतिक मराठी अकदमीच्या शोध मराठी मनाचा संमेलनात पुण्यात रंगणार आहे. ...
दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला. ...