लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास फुटाणे

रामदास फुटाणे, मराठी बातम्या

Ramdas phutane, Latest Marathi News

हिंसाचारमुक्त पिढी घडवावी :  रामदास फुटाणे - Marathi News |  Violence-free generation should be done: Ramdas Futane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिंसाचारमुक्त पिढी घडवावी :  रामदास फुटाणे

हिंसाचारमुक्त पिढी घडवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी प्रतिपादन केले. हिरे मित्रमंडळाच्या वतीने आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळाप्रसंगी ते बोलत होते. ...

चिंचवडला रंगणार अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन  - Marathi News | akhil bhartiy marathi lokkala sammelan will be organize in Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवडला रंगणार अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड  आणि लोकरंग सांस्कृतिक मंचाच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत येत्या १३ आणि १४ एप्रिल रोजी अखिल भारतीय तिसरे मराठी लोककला संमेलन होणार आहे. ...

‘शोध मराठी मनाचा’तील शरद पवार-राज ठाकरे मुलाखत ढकलली पुढे - Marathi News | Sharad Pawar-Raj Thackeray's interview in 'Marathi Manacha' continues | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘शोध मराठी मनाचा’तील शरद पवार-राज ठाकरे मुलाखत ढकलली पुढे

‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक संमेलनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे ‘राज’ ठाकरे मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार होते. मात्र ही मुलाखत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. ...

राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' - Marathi News | Raj Thackeray interview to Sharad Pawar's on January 3; information from ramdas phutane in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे ३ जानेवारीला रंगवणार शरद पवार यांची मुलाखत; पुण्यात 'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा'

'मुक्त संवाद...दोन पिढ्यांचा' या विशेष कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची मुलाखत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रंगवणार आहेत. हा कार्यक्रम ३ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता बृहन्महाराष्ट्र कॉलेज आॅफ कॉमर्स येथे होणार आहे. ...

राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत; पुण्यात रंगणार ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन  - Marathi News | Raj Thackeray interviews Sharad Pawar Convention will be organized in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे घेणार शरद पवारांची मुलाखत; पुण्यात रंगणार ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या तिरकस प्रश्नांना शरद पवारांची उत्तरे असा सामना जागतिक मराठी अकदमीच्या शोध मराठी मनाचा संमेलनात पुण्यात रंगणार आहे. ...

श्रीपाल सबनीसांचे तोंड दहा वर्षे बंद का?: रामदास फुटाणे यांची खरमरीत शब्दांत टीका - Marathi News | why shripal sabnis silent ten years?: Comment Ramdas phutane in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीपाल सबनीसांचे तोंड दहा वर्षे बंद का?: रामदास फुटाणे यांची खरमरीत शब्दांत टीका

दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला.  ...