रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
Gajanan Kirtikar- Ramdas Kadam Dispute: भविष्यात आपापसात वाद झाले तर ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असेही रामदास कदम म्हणाले. ...
आम्ही ज्येष्ठ आहोत, आम्ही असे वादविवाद भांडायला लागलो तर खालच्या शिवसैनिकांपर्यंत चांगला संदेश जाणार नाही याची जाणीव आम्हाला आहे असं किर्तीकरांनी म्हटलं. ...
तुम्ही एकत्र या, आमच्याशी लढा. परंतु अमोल किर्तीकर यांना लोकसभेत पाठवण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आहे असं आव्हान अनिल परबांनी दिले आहे. ...