रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिसांच्या गाडीमधून काळ्या रंगाचा धूर मोठ्या प्रमाणावर निघत होता. यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी पोलिसांच्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. ...
नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही घटना गंभीर आहे. ही सर्व प्रकरण संघटीतपणे केलेले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर पोलीसांनी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. ...
नांदेड पासपोर्ट सेवा केंद्राचे रविवारी उद्घाटन होणार आहे़, परंतु श्रेयाच्या चढाओढीत त्यात पत्रिकेमुळे विघ्न आले आहे़ मानापमानाचे नाट्य रंगले असताना एका कार्यक्रमाच्या तीन वेगवेगळ्या पत्रिका काढण्यात आल्या़ त्यामुळे नवीनच वादाला तोंड फुटले आहे़ ...
मुंबईत ५० ठिकाणी व राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...
प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीच्या जनजागृतीसाठी राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्याने १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत पुरेशी जनजागृती व पूर्वतयारी केली नसल्याची टीका होत असताना, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची या निर्णयातील घिसाडघाई ...
जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा सर्व गटांना योग्य वाटा मिळणे आवश्यक आहे़ मात्र पालकमंत्री रामदास कदम यांनी तीन-चार सदस्यांना दीड ते दोन कोटींचा निधी वाटप केल्याचा आरोप करीत निधी वाटपात अशी मनमानी केल्यास आम्ही आमच्या गटामध्ये विकासकामे कशी करायची? असा ...
राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदीच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमधील दोनशे उद्योजकांना फटका बसणार असून, शेकडो कामगार बेकार होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासंदर्भात आता महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स आता या विषयात लक्ष घालणार आहे. ...
राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने तडकाफडकी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याने नागरिकांची अडचण होणार असून, विक्रेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवल्याने अखेरीस या विक्रेत्यांनी नाशिक शहरात बेमुदत बंद पुकारला आहे. ...