रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
युतीच्या काळाता पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे रामदास कदम, राज्य परिवहन मंडळाचा कारभार पाहणारे रावते, जलसंधारण खातं सांभाळणारे तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावण्यात आले आहे. तर दीपक केसरकर यांनाही संधी देण्यात आली नाही. ...
रामदास कदम मागील चार वर्षांपासून मतदार संघावर लक्ष ठेवून आहे. त्यांनी आपले वजन वापरून अनेक योजनाही या मतदार संघात आणल्या. त्यात त्यांना काही अंशी यशही आले. मात्र निवडणूक म्हटलं की चुरस आली. आता ही चुरस आणखी वाढली आहे. ...
दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी खोटे आरोप करत असून, त्यांनी मला बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोलीत केला आहे. आपण दळवी यांच्याविरोधात १० कोटी रूपयांचा अब्रूनूकसानाचा दावा ठोकणार आहोत. ...