रामदास कदम Ramdas Kadam यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर विविध पदं भूषवली आहेत. ते चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी काम केलं आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी होती. Read More
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात मोर्चा उघडलाय. सोमय्यांनी शिवसेना नेत्यांपासून सुरुवात केली आणि आता राष्ट्रवादींच्या नेत्यांवरही त्यांनी घोटाळ्याचे आरोप केलेत. सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू मंत्री अनिल ...
नगराध्यक्ष वैभव खेडेकर(Vaibhav Khedekar) यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार रामदास कदम यांच्यावर तोफ डागली. त्यांच्या आरोपांचे खंडन कदमांनी केले आहे. ...
Police Transfar Rantagiri- रायगड येथे बदली झालेल्या खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या जागी देवरुखच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची झालेली जवळीक सुवर ...
Ramdas Kadam KhedPolice Ratnagiri- खेड येथील पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या बदलीच्या कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे गुरूवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी रामदासभाई कदम माफी मागा अशी जोरदार मागणी करण्यात आल ...
प्रश्नोत्तराच्या तासात हुक्का पार्लरसंदर्भात उपस्थित प्रश्नावर चर्चा सुरू असताना कदम यांनी रत्नागिरीतील मुद्दा उपस्थित केला. कदम म्हणाले की, कोरोना काळात देवळे आणि शाळा बंद आहेत. पण, रत्नागिरीत दिवसरात्र क्रिकेटला कशी परवानगी मिळते. हजारोंची गर्दी हो ...