Next

बाप बापच असतो, Eknath Shindeच्या घरासमोर Ramdas Kadam यांच्या समर्थनार्थ बॅनर्स Poster War

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:49 PM2021-10-18T15:49:50+5:302021-10-18T15:50:00+5:30

Banners in support of Ramdas Kadam in front of Eknath Shinde's house माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. आता, रामदास कदम यांच्या समर्थनार्थ Thane शहरात बॅनरबाजी केल्यामुळे कदम यांचं नाव चर्चेत आलंय. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते Anil Parab यांच्याबाबतच्या ऑडिओ क्लिपममुळे रामदास कदम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल होते. त्यातूनच आता ही बॅनरबाजी त्यांच्या समर्थकांनी केलीय.. पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही बॅनरबाजी करण्यात आल्याने अधिक चर्चा होतेय